{
  "village_code": "273300040413200000",
  "village_name": "मठ बुद्रुक",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2978,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:41:16Z",
  "gone_at": "2026-11-04T17:06:28Z",
  "surveys": [
    "108/11",
    "18/8",
    "183/7",
    "188/8अ/1",
    "189/7",
    "189/8",
    "45/5",
    "47/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/09/2026\nअर्जदार श्री जनार्दन रामचंद्र सावंत रा. मठ बुद्रुक, ता. मालवण यांनी दिले अर्जावरून गाव मौजे मठ बुद्रुक येथील भूमापन क्र. व उपविभाग 18/8, , 183/7, 188/8अ/1, 189/7, 189/8, 45/5, 47/10 आणि 108/11 या मिळकती महसुली दप्तरी त्यांचे कुटुंबियांचे मूळ पुरुष कै.धोंडू मंगेंश सावंत त्यांचे वेळेपासून वंशपरंपरागत वडिलोपार्जित दिसून येत आहेत त्यांचे पश्चात फेरफार क्र. ५२१ अन्वये कै. शंकर, कै. नारायण , व रामचंद्र धोंडू सावंत यांच्या नावे झाल्याचे दिसून येत आहे, रामचंद्र धोंडू सावंत यांचे मृत्यू पश्चात त्याचे कायदेशीर वारस दिगंबर रामचंद्र सावंत, जनार्दन रामचंद्र सावंत, वंदना गुरुनाथ राऊळ, जयश्री लक्ष्मण सावंत, सत्यवती पांडुरंग परब हे असून वरील वडिलोपार्जित मिळकती ह्या फेरफार क्र. ७३३ अन्वये वडील मुलगा या नात्याने फक्त अर्जदार यांचा भाऊ दिगंबर रामचंद्र सावंत यांचे एकट्याचे नावे दाखल झाल्याचे दिसून येत आहे श्री जनार्दन रामचंद्र सावंत यांनी दिले अर्ज, फेरफार क्र. ५२१, फेरफार क्र. ७३३, प्रतिज्ञापत्र 224/2026 दिनांक ०९ जून २०२६ वरून दिगंबर रामचंद्र सावंत यांचे बरोबर जनार्दन रामचंद्र सावंत, वंदना गुरुनाथ राऊळ, जयश्री लक्ष्मण सावंत, सत्यवती पांडुरंग परब यांची नावे वरील मिळकतीच्या अधिकार अभिलेखात सह हिस्सेदार म्हणून दाखल कारनेकामी नोंद घेतली.",
  "talathi": "अनिल आप्पाजी पाटील"
}
