{
  "village_code": "273300040413230000",
  "village_name": "बगाडवाडी",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1171,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:56:22Z",
  "surveys": [
    "806/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कुळवहिवाट ७०ब दावा क्रमांक - 16/2021\nआदेश दिनांक : 31/08/2026\nमा तहसीलदार साहेब यांज कडील आदेश क्रमाक ७०ब 16/2021 दिनांक 31//०08/2026 अन्वये भिकाजी चंदू मोहिते विरुध्द श्रीमती आशालता श्रीकृष्ण गावडे व.६ यांचे मध्ये कुळवहिवाट दावा चालू होता सदर दाव्याचे भिकाजी चंदू मोहिते यांचे नाव कुळ सदरी दाखल होणे कामी मा.तहसिलदार साहेब मालवण यांचे कोर्टात आदेश पारित झालेले भिकाजी चंदू मोहिते यांचे नाव कुळ सदरी दाखल केले.",
  "talathi": "दततत्रय तूकाराम खुलपे"
}
