{
  "village_code": "273300040413290000",
  "village_name": "पळसंब",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1744,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:36:37Z",
  "surveys": [
    "495/133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीचे खातेदार विलास जगन्नाथ महाडिक, वैभव आनंद महाडिक, प्रियांका मकरंद कोरडे असून यांनी भूमापन क्र. 495/133 क्षेत्र 0.0140 हे.आर.चौ.मी. पो.ख. 0.0520 हे.आर चौ.मी हि जमिन मिळकत रजि.खरेदी खताने विकत घेतली असून सदर सामाईक हिश्यामधील खाता क्र. 878 मधील खातेदार विलास जगन्नाथ महाडिक यांनी आपला हिस्सा विनामोबदला हक्कसोड दस्त क्र. 143/2024 दिनांक 31/01/2024 रोजी नवीन खाते क्र. 1458 चे खातेदार प्रियांका मकरंद कोरडे व वैभव आनंद महाडिक यांना लिहून दिले.",
  "talathi": "सुवर्णा प्रकाश खुपसे"
}
