{
  "village_code": "273300040413360000",
  "village_name": "असगणी",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1331,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:21:31Z",
  "gone_at": "2026-11-04T16:55:00Z",
  "surveys": [
    "100/1/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 18/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nखातेदार: कृष्णा उमाजी कासले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गोठणे ग्रुप वि. का. सह. सेवा. सोसायटी लि. गोठणे यांचेकडून दिनांक 04/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी दाखला जा. क्रमांक 40 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ स. नं.100/1/8 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कपिल अण्णासाहेब भिंगे"
}
