{
  "village_code": "273300040413420000",
  "village_name": "मालडी",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 297,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:42:52Z",
  "surveys": [
    "312"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/कुळवहीवाट/32ग/आयएनकयू/एसआर-4952/2026\nआदेश दिनांक : 08/09/2026\nगणेश बापू जंगले कुळ विरुद्ध तुषार रमेश वस्त वगैरे ३ जमीन मालक यांचा गाव मालडी गट न ३१२ क्षेत्र 01.21.00 आकार 0.26 या मिळकतीबाबत माननीय अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण मालवण यांच्या न्यायालयात कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32ग खाली दावा सुरू होता.सदर दावा प्रकरणी क्र/कुळवहीवाट/32ग/आयएनकयू/एसआर-4952/2026 दिनांक 08/09/2026 ने जमिनीची खरेदी किमत रुपये 286/- ठरविण्यात आलेली आहे. तरी सदर जमीन मालक यांचा खरेदी किमतीचा बोजा ठेवणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "ऋतुजा तानाजी पाटील"
}
