{
  "village_code": "273300040413480000",
  "village_name": "हेदुळ",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 5336,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-06-16",
  "objection_until": "2026-07-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:50:46Z",
  "surveys": [
    "84/6/15",
    "84/6/27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/06/2026\nमा.विशेष वसुली अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग शाखा- चौके यांनी वर्दी अर्ज दिला की त्यांच्या संस्थेकडून श्री. गणपत शिवाजी जाधव व श्रीम. वंदना गणपत जाधव यांनी कर्ज घेतले असून सदरचे कर्ज थकीत आहे. कर्जदार श्री. गणपत शिवाजी जाधव व श्रीम. वंदना गणपत जाधव यांचे जामीनदार श्री. रविकमल प्रकाश डांगी असल्याने यांच्या बाजूस दाखल मिळकतीवर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग यांचा रक्कम रुपये 3,08,43,299.60/- (तीन कोटी आठ लाख त्रेचाळीस हजार दोनशे नव्याण्णव रुपये साठ पैसे मात्र )चा बोजा श्री. रविकमल प्रकाश डांगी यांच्या हिस्स्यापुरता ठेवणेकरिता मा.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील जा.क्र.रिकव्हरी/एसआरओ 156/9/44/31/2026-2027 चे पत्र व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 खाली वसुली प्रमाणपत्र व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग यांचेकडील पत्रानुसार इतर अधिकारात बोजा नोंद केली.",
  "talathi": "संजीवनी संजय शिरटीकर"
}
