{
  "village_code": "273300040413490000",
  "village_name": "वायंगवडे",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1846,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:09:11Z",
  "surveys": [
    "78/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nप्रवीण प्रभाकर परूळेकर रा. वायंगवडे(खाता क्रमांक1213) यांचे गट/सर्व्हे क्रमांक78/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशान मंगत , (खाता क्रमांक :-1280)गट/सर्व्हे क्रमांक 78/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9800 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2821 दिनांक 01/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संजीवनी संजय शिरटीकर"
}
