{
  "village_code": "273300040413520000",
  "village_name": "मालोंड",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4038,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:44:52Z",
  "surveys": [
    "28/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nमाननीय तहसीलदार कार्यालय मालवण यांचेकडील पत्र क्र.मशा/अधि.अभि./कावि- ४४९/०८/२०२६ दिनांक-6/8/2016 रोजीचे पत्रानुसार अर्जदार श्री.विठ्ठल प्रभाकर फणसगावकर यांनी दिनांक-13/11/2025 रोजी तहसील कार्यालय मालवण येथे केलेला अर्ज तसेच ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी मसुरे यांनी या अनुषंगाने दिनांक-10/04/2026 रोजी दिलेला अहवाल श्री. विठ्ठल प्रभाकर फणसगांवकर यांनी या कार्यालयाकडे दि. २५/०६/२०२६ रोजी दाखल केलेल्या अर्जात गाव मौजे मालौंड, ता. मालवण जि. सिंधुदुर्ग येथील भूमापन क्रमांक २८, उपविभाग क्रमांक ४-या मिळकतीमध्ये आपल्या वडिलांचे नाव प्रभाकर विठ्ठल फणसगांवकर हे नाव इतर हक्कतात दाखल आहे. सदर जमिन ९५२/- रुपयांना गहाण ठेवली होती. आपले वडील मयत असून आपल्या माहिती प्रमाणे रक्कम रुपये ९५२/- ही रक्कम आपल्या वडिलांना पोच आहे. म्हणून सदरचे नाव सातबारा मधून कमी करुन मिळावे अशी विनंती केलेली आहे यानुसार पुराव्यादाखल अर्जदार यांनी तश्या आशयाचे प्रतिज्ञा पत्र सादर केलेले आहे त्या नुसार इतर हक्कातील श्री.प्रभाकर विठ्ठल फणसगावकर यांचे नाव कमी करून नोंद केली असे",
  "talathi": "भागवत बळीराम जाधव"
}
