{
  "village_code": "273300040413650000",
  "village_name": "देऊळवाडा",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1510,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:33:49Z",
  "surveys": [
    "25/6क/12ब",
    "97/11ब",
    "98/2ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुनिता सुनिल धुरी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुनिता दिगंबर सांडव ऐवजी सुनिता सुनिल धुरी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मालवण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.क्र.अधि.अभि.कावी-1249/09/2025 दि. 19/09/2025 अन्वये सुनिता दिगंबर सांडव ऐवजी सुनिता सुनिल धुरी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "रविंद्र राजेंद्र अहिरे"
}
