{
  "village_code": "273300040413700000",
  "village_name": "कुमामे",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2304,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:57:57Z",
  "surveys": [
    "123/2",
    "146/13",
    "146/35",
    "146/38",
    "146/43",
    "146/50",
    "146/55",
    "146/59",
    "146/68",
    "146/74",
    "146/75",
    "146/77",
    "146/8",
    "15/10",
    "26/71",
    "45/2",
    "46/4",
    "46/9",
    "77/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस कॉलम नंबर 3 मधील मिळकतीबाबत अर्जदार श्री.नारायण भिवा देसाई खातेदार भिवा बाबू उर्फ मोतीकारे उर्फ भिवा मोती देसाई हे दिनांक 07/06/2001 रोजी मयत झाले. असून मंजूर वारस रजिस्टर 286 दिनांक 27/12/2020 प्रमाणे वारस 1.दिलीप भिवा देसाई नाते - मुलगा वय - 60 2.नारायण भिवा देसाई नाते - मुलगा वय - 57 3. सत्यवती भिवा देसाई नाते - मुलगा वय - 80 यांची नावे वारस रजिस्टर 286 दिनांक 27/12/2020 प्रमाणे नावे दाखल केली होती. त्यानुसार सदर मंजूर केलेले वारसापैकी सत्यवती हि दिनांक 29/03/2023 रोजी मयत असल्याने तिचे नाव कमी करून उर्वरित वारसांची नावे 7/12 सदरी दाखल करण्यासाठी वारस रजिस्टर 286 दिनांक 27/12/2020 प्रमाणे नोंद दाखल केली.",
  "talathi": "गौरी गंगाराम कोकरे"
}
