{
  "village_code": "273300040413750000",
  "village_name": "चांदेर",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:31:07Z",
  "surveys": [
    "41/20ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा सावंतवाडी\nलिहून घेणार : अरुण बाळू गावकर\nयांनी सर्व्हे क्रमांक :गाव चांदेर येथील भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांक 41/20ब तपशिल : सदर मिळकतीवर एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा सावंतवाडी यांचा 5,77,628/-रुपये रक्कमेचा बोजा आहे. - 416\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक शाखा कोल्हापूर यांचेकडील पत्र क्रमांक FC2707260645 दिनांक.03/08/2026 चे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साईनाथ पोशट्टी लखमोड"
}
