{
  "village_code": "273300040413830000",
  "village_name": "कुंभारमाठ",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 5070,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:25:31Z",
  "surveys": [
    "1/16/4क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅथॉलिक अर्बन को. ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी, शाखा मालवण\nगहाणखत लिहुन देणार : दिपक बाबाजी पालव रा. कुंभारमाठ यांनी दुय्यम निबंधक मालवण यांचेकडील दस्त क्रमांक 1287-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/16/4क क्षेत्र 0.0280 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक बाबाजी पालव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nशाखाधिकारी अँगलबर्ट मिनिन फर्नांडीस (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nराजू प्रोल्हाद बिस्वास(सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 3566) ,\nगौतम मंडल(कर्जदार) (खाता क्रमांक :- 1255) ,",
  "talathi": "गौरव प्रकाश दळवी"
}
