{
  "village_code": "273300040413850000",
  "village_name": "चौके",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2424,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:31:45Z",
  "surveys": [
    "56/44ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nकॉलम नं.३ मध्ये दाखल केलली जमीन मिळकत किरण प्रभाकर चौकेकर, गणेश प्रभाकर चौकेकर , रेश्मा दिपक खांदवे , लता प्रभाकर चौकेकर, विजया प्रभाकर चौकेकर यांची असून अपर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण,मालवण यांनी केस नं.कुळवहिवाट/३२-ग/आयएनक्यू-एसआर४८६३/२०२६. दिनांक ३१/रोजी कुळकायदा कलम ३२ खाली राक्कम रू.४/- कुळ कायदा कलम ४३ अन्वये नियंत्रित सत्ता प्रकाराची ठरवून विक्री केल्यावरून इतर हक्कातील कुळाचे नाव कमी करून कब्जेदार सदरी दाखल केले.व मूळ कब्जेदार यांचे नांव कुळ कायदा कलम ४३ अन्वये नियंत्रित सत्ता प्रकाराची ठरवून दिलेलेया रक्कमेची वसुली होईपर्यंत इतरहक्कात नांव दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "पोपट गुंडू गुरव"
}
