{
  "village_code": "273300040413860000",
  "village_name": "धामापूर",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 6990,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:34:46Z",
  "surveys": [
    "78/3/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन देणार: - लक्ष्मी बाळकृष्ण कदम , चिन्मय हरिश्चंद्र मराठे (खाता क्रमांक :- ) हक्कसोड लिहुन घेणार:- यशवंत हरिश्चंद्र मराठे रकाना नं.3 मध्ये नमूद केलेली जमीन मिळकत लक्ष्मी बाळकृष्ण कदम , चिन्मय हरिश्चंद्र मराठे,यशवंत हरिश्चंद्र मराठे यांची असून लक्ष्मी बाळकृष्ण कदम , चिन्मय हरिश्चंद्र मराठे यांनी आपला असलेलेला हक्क यशवंत हरिश्चंद्र मराठे यांना दुय्यम निबंधक मालवण यांचे कडील दस्त क्रमांक 1880 दिनांक -09/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्राने सोडलेला आहे. हक्कसोडपत्रा प्रमाणे लक्ष्मी बाळकृष्ण कदम , चिन्मय हरिश्चंद्र मराठे यांची नावे कमी करणेसाठी यशवंत हरिश्चंद्र मराठे यांनी हक्कसोडपत्राची नक्कल प्रत व अर्ज दिले वरुन नोंद केली.",
  "talathi": "समिरा संजय सावंत"
}
