{
  "village_code": "273300040413860000",
  "village_name": "धामापूर",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 6997,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:02:33Z",
  "surveys": [
    "133/14",
    "133/16",
    "133/67",
    "133/71",
    "133/8",
    "134/1/4",
    "134/1/9",
    "135/25",
    "135/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nरकाना नं.3 मध्ये दाखल केलेली जमीन मिळकत विकास धाकू दळवी व. 4 यांची असून महसुल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक टीएनसी-04/2013 प्र क्र.196 /ज -1 दिनांक -11/02/2014,दिनांक -07/05/2014 व दिनांक16/07/2014 चे शासन निर्णया मधील सुचनेनुसार नियंत्रित सत्ताप्रकारची नोंद काढून भूधारणा पद्धती वर्ग 1 करणेसाठी मा.तहसीलदार मालवण यांचे कडील आदेश क्र.टेनन्सी/एसआर-61/2026 दिनांक – 30/09/2026 रोजीचे पत्र आलेवरून गाव अभिलेखात भूधारण पद्धती वर्ग 1 करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "समिरा संजय सावंत"
}
