{
  "village_code": "273300040413880000",
  "village_name": "वायरी",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3178,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:47:16Z",
  "surveys": [
    "10/6ब",
    "9/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/06/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी यांनी जा.क्र.156/101/02/2026 दि.21/04/2026 चे पत्र दिले की,भाग्योदय सहकारी पतपेढी मर्या.मुंबई या पतसंस्थेचे जयश्री गणेश राणे यांनी रक्कम रु 29,08,431/- एवढे कर्ज घेतले असून सदर कर्जदारास अमित सत्यवान नांदोस्कर हे जामीन आहेत .सदर कर्जाची परतफेड न झाल्याने जामीनदार अमित सत्यवान नांदोस्कर यांच्या बाजूस दाखल मिळकतीवरील हिस्स्यावर भाग्योदय सहकारी पतपेढी मर्या.मुंबई चा रक्कम रु 57,26,527/- एवढा बोजा दाखल करणेसाठी वरील क्र.चे पत्र तसेच तहसिलदार मालवण यांचेकडील क्र.अधि.अभि./कावि.४७१/०६/२०२६ दि.११/०६/२०२६ चे पत्र आलेवरून बोजा नोंद दाखल केली.",
  "talathi": "गौरव प्रकाश दळवी"
}
