{
  "village_code": "273300040413880000",
  "village_name": "वायरी",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3185,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:47:16Z",
  "surveys": [
    "88/1/25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nभूषण शिवाजी साटम रा. वायरी(खाता क्रमांक1210) यांचे गट/सर्व्हे क्रमांक88/1/25, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0283 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0017 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रथमेश संजय देशपांडे , (खाता क्रमांक :-1931)गट/सर्व्हे क्रमांक 88/1/25 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0283 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0017 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मालवण जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 231 दिनांक 25/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1056000 घेऊन खरेदी दिली.सदर खरेदी खताची नोंद या पूर्वी फेरफार क्र.3004 ने झाली होती सदर फेरफार नामंजूर झाल्याने मा.उपविभागीय अधिकारी (महसूल)कुडाळ यांचे न्यायालयात आरटीएस अपिल क्र.71/2025 /4205 प्रमाणे दावा चालून आरटीएस अपिल क्र.मंजूर करण्यात येत आहे. फेरफार क्र.3004 चे कामी मंडळ अधिकारी मालवण यांनी दि.18/07/2025 रोजी दिलेला आदेश रद्द करण्यात येत आहे. तसेच नोंदणीकृत खरेदीखताची नोंद दावा मिळतीस करणेकामी दि.03/08/2026 रोजी आदेश झाल्याने खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गौरव प्रकाश दळवी"
}
