{
  "village_code": "273300040413880000",
  "village_name": "वायरी",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3190,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:47:16Z",
  "surveys": [
    "45/4क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल जमिन मिळकत हि स्वकष्टार्जित असून ती शरद मधुसूदन माळगावकर यांचे नावे खरेदी फेरफार 1115 ने दाखल असून त्यात शरद मधुसूदन माळगावकर यांची धर्मपत्नी विजया शरद माळगावकर हिचे नाव दाखल होणेसाठी शरद मधुसूदन माळगावकर यांनी वर्दी अर्ज,प्रतिज्ञापत्र क्र.4035/2026 दि.03/09/2026 चे प्रतिज्ञापत्र,\"लक्ष्मी मुक्ती\" मालमत्ता मध्ये महिलांचा हिस्सा 7/12 उताऱ्यात पुरुष्याबरोबर स्त्रियांच्या मालकीहक्काची नोंद होणे बाबत परिपत्रक क्र.एस-14/1261816/पू.10458/ल 6,दि.15 सप्टेबर 1992 जोडून वर्दी अर्ज दिलेवरून पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल होण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "गौरव प्रकाश दळवी"
}
