{
  "village_code": "273300040413880000",
  "village_name": "वायरी",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3191,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:47:16Z",
  "surveys": [
    "10/2/2",
    "8/22ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nबाजूस दाखल मिळकती मधील खातेदार प्रभावती संभाजी बिळवसकर या दि.२५/०८/२०२६ रोजी मयत झाल्या असून त्यांनी सदर मिळकती मधील आपला हिस्सा नोटरी कडील दि.१५/०४/२०२६ रोजीच्या अनोंदणीकृत मृत्यू पत्राने आपला मुलगा उदय संभाजी बिळवसकर यांस दिला आहे.उदय संभाजी बिळवसकर यांनी दिलेला वर्दी अर्ज,प्रतिज्ञापत्र क्र.४५१६/२०२६ दि.०५/१०/२०२६ ,मृत्यू दाखला व मृत्यूपत्राची छायांकित प्रत दिलेवरून मृत्युपत्र लिहून देणार प्रभावती संभाजी बिळवसकर यांचे नाव कमी करून मृत्यू पत्र लिहून घेणार उदय संभाजी बिळवसकर यांचे नाव ७/१२ सदरी दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "गौरव प्रकाश दळवी"
}
