{
  "village_code": "273300040413880000",
  "village_name": "वायरी",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3192,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:47:16Z",
  "surveys": [
    "88/1/42",
    "88/1/43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nबाजूस दाखल मिळकतीवर भूषण शिवाजी साटम यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्य.सह.बँक लि.सिंधुदुर्ग शाखा तारकर्ली कडून दुय्यम निबंधक मालवण यांचेकडील दस्त क्र.१५२/२०२५ दि.०६/०२/२०२५ प्रमाणे रक्कम रु.३४,७०,०००/ एवढे कर्ज घेतले होते,सदर कर्जाची फेरफार क्र.२९७५ प्रमाणे नोंद करण्यात आली होती परंतु सदर नोंद मंडळ अधिकारी मालवण यांचे कडून नामंजूर झाली.सदर नोंदीवर उपविभागीय अधिकारी (महसूल)कुडाळ यांचे न्यायालयात आर टी एस अपील क्र.८१/२०२५ नुसार अपील चालून मौजे वायरी येथील फेरफार कर.२९७५ मध्ये मंडळ अधिकारी मालवण यांनी दि.१८/०७/२०२५ रोजी दिलेला आदेश रद्द करण्यात येत असून,फेरफार क्र.२९७५ ची नोंद मंजूर करण्यात येत आहे असा दि.१३/०७/२०२६ रोजी आदेश दिला असून सदर आदेशाने बोजा ची नोंद ७/१२ सदरी दाखल करणेसाठी नोंद दाखल केली.",
  "talathi": "गौरव प्रकाश दळवी"
}
