{
  "village_code": "273300040413960000",
  "village_name": "देवबाग",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2009,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:34:20Z",
  "surveys": [
    "36/6/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nश्री.महेंद्र मधुसूदन शेलटकर यांनी अर्ज दिला की, माझे वडील कै.मधुसूदन विठोबा शेलटकर हे दि.१०/०३/२०२४ रोजी मयत झाले तसेच माझी आई कै.माधुरी मधुसूदन शेलटकर हि दि. २२/११/२०१४ रोजी मयत झाली असुन त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.\n१)महेंद्र मधुसूदन शेलटकर, नाते- मुलगा, वय – ५५ , वारसदाराची स्थिती : हयात\n२)मिलिंद मधुसूदन शेलटकर, नाते- मुलगा, वय – ५० , वारसदाराची स्थिती : हयात\n३)मुकेश मधुसूदन शेलटकर, नाते- मुलगा, वय – ४७ , वारसदाराची स्थिती : हयात\n४)मणिपाल मधुसूदन शेलटकर, नाते- मुलगा, वय – ४४ , वारसदाराची स्थिती : हयात\n५)ममता मंगेश पराडकर, नाते- मुलगी, वय – ५२ , वारसदाराची स्थिती : हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्जदार श्री.महेंद्र मधुसूदन शेलटकर यांनी अर्जासोबत मे.कार्यकारी दंडाधिकारी साहेब तथा मंडळ अधिकारी म्हापण महा ई सेवा केंद्र परुळे यांचे समोर दिनांक ०५/०८/२०२६ रोजीचे प्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीच्या दाखल्याच्या छायांकित प्रती, पोलीस पाटील देवबाग यांचा दि.१४/०८/२०२६ रोजीचा वारस दाखला, जबाब व पंचयादी दिलेवरून कायम कुळ सदरी वारस नोंद केली.",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर शंकरराव वायाळ"
}
