{
  "village_code": "273300040413960000",
  "village_name": "देवबाग",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2010,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:34:20Z",
  "surveys": [
    "20/1/15",
    "20ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस कॉलम ३ मध्ये दाखल मिळकतीबाबत मा. उपविभागीय अधिकारी (महसूल), कुडाळ यांच्या न्यायालयात टेनन्सी अपिल क्र. १८/२०२३, दि. ११.०३.२०२३ रोजी आदेश झालेप्रमाणे मा. तहसीलदार, मालवण यांचे आदेश क्र. कुळवहिवाट दावा क्र. ७०ब/फे.सु.०२/२०१५, आयएनक्यु एसआर-४, एलएसपी-देवबाग/३१०, दि. २५.०९.२०२३ रोजीचा आदेश रद्द करण्यात आल्याने आदेशानुसार नोंद दाखल केली.",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर शंकरराव वायाळ"
}
