{
  "village_code": "273300040413960000",
  "village_name": "देवबाग",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:34:20Z",
  "surveys": [
    "23/1/8ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026बाजूस कॉलम ३ मध्ये दाखल मिळकतीबाबत मालवण येथील मे.दिवाणी न्यायाधीश (क-स्तर), यांच्या कोर्टात रे.दि.मु.नं.४५/२०२३, निशाण नं.२० दि.१०/०७/२०२६ रोजी आदेश झालेप्रमाणे दावा अंशतः मंजूर करण्यात येऊन वादी श्री.जयवंत नारायण मोबारकर यांना प्रतिवादी श्री.प्रकाश सत्वशील तारी व श्री.अरविंद सत्वशील तारी यांच्या सर्व्हे नं. २३ हि.नं.१/८ब/१ या मिळकती मधील २ गुंठे क्षेत्राचा विरुद्ध कब्जाने मालक झाला असल्याचे घोषित केल्याने उपरोक्त नमूद आदेशानुसार नोंद दाखल केली.",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर शंकरराव वायाळ"
}
