{
  "village_code": "273300040413960000",
  "village_name": "देवबाग",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2013,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:34:20Z",
  "surveys": [
    "1/1",
    "1/15",
    "1/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं. न.1/1, 1/15, 1/16 च्या जमीनीचे खातेदार किशोर वसंत तारी , आधार क्र. 917806243722 यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव किशोर वसंतराव तारी ऐवजी किशोर वसंत तारी असे नावात बदल करणेबाबत अर्ज केला होता. या अनुषंगाने मा.तहसीलदार मालवण यांच्याकडील आदेश क्रमांक अधि.अभि./एस.आर.62/08/2026/1566 दि. 19/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/12/2025 मधील नोंदणी क्र.M-25348410 अन्वये किशोर वसंतराव तारी ऐवजी किशोर वसंत तारी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने नोंद दाखल केली.",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर शंकरराव वायाळ"
}
