{
  "village_code": "273300040414040000",
  "village_name": "कुसरवे",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3434,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:26:43Z",
  "surveys": [
    "103/23अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार :शाखा व्‍यवस्‍थापक,सिंधुदुर्ग जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंक लि.शाखा कट्टा, मालवण\nलिहून देणार : लक्ष्मण सिताराम भिसे रा. कुसरवे यांनी दुय्यम निबंधक मालवण यांचेकडील दस्त क्रमांक 863-2026 दिनांक 01/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 103/23अ क्षेत्र 0.2655 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण सिताराम भिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल करण्‍यासाठी नोंद केली.",
  "talathi": "साधना सदानंद नाईक"
}
