{
  "village_code": "273300040414040000",
  "village_name": "कुसरवे",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3441,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:58:06Z",
  "surveys": [
    "56/1/1/जी"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : वराड विविध कार्यकारी सह. सेवा सो. लि. वराड\nलिहून घेणार : संजय वामन हिर्लेकर\nयांनी वराड वि.का.स.से.सो.लि.वराड यांचा र.रु. 2,00,000/- चा ई करार बोजा -फेरफार क्र. 1517 तसेच र.रु. 50,000/- चा ई करार बोजा - फेरफार क्र.1852 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. जा. क्र. 58 वराड दिनांक 08/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्‍यासाठी नोंद केली.",
  "talathi": "साधना सदानंद नाईक"
}
