{
  "village_code": "273300040414050000",
  "village_name": "कट्टा",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1450,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:23:13Z",
  "surveys": [
    "26/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : मा. शाखा व्‍यवस्‍थापक,सिंधुदुर्ग जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंक लि.कट्टा तर्फे प्राधिकृत प्रतिनिधी स्‍वप्‍नील सुबोध केळुसकर\nलिहून घेणार : गुरुनाथ पर्शुराम दांडकर,निशिकांत मोहन साळगांवकर, मोहिनी मोहन साळगांवकर\nगाव मौजे कट्टा सर्वे नंबर 26/4 वरील सिंधुदुर्ग जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंक लि. कट्टा यांचेकडून दिनांक 11/02/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहा. दुय्यम निबंधक मालवण यांचे कडील दस्‍त क्र 698 दि. 29/05/2026 व सिंधुदुर्ग जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि. कट्टा यांचे कडील पत्र क्र.11 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्‍यासाठी नोंद केली.",
  "talathi": "साधना सदानंद नाईक"
}
