{
  "village_code": "273300040414060000",
  "village_name": "गुरामनगरी",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2023,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:29:31Z",
  "surveys": [
    "201/4/2/6/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा. शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा-कट्टा\nगहाणखत लिहुन देणार : प्रविण महादेव मिठबांवकर रा. गुरामनगरी यांनी दुय्यम निबंधक मालवण यांचेकडील दस्त क्रमांक 1342-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2385000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201/4/2/6/1 क्षेत्र 2.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण महादेव मिठबांवकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2385000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nआशुतोष चंद्रकांत मोरे (खाता क्रमांक :- 2443) ,",
  "talathi": "साधना सदानंद नाईक"
}
