{
  "village_code": "273300040414110000",
  "village_name": "सोनारवाडा",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 526,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:50:07Z",
  "surveys": [
    "29/2ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : पेंडूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. पेंडूर\nलिहून घेणार : प्रकाश रामचंद्र वारंग\nतपशिल : प्रकाश रामचंद्र वारंग यांनी सर्व्हे क्रमांक 29/2ड या मिळकतीवर वि.का. स. से. सो.लि.पेंडूर यांचेकडून रक्‍कम रु 150000/- चा बोजा. - 211 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्‍यासाठी नोंद केली.",
  "talathi": "साधना सदानंद नाईक"
}
