{
  "village_code": "273300040414210000",
  "village_name": "परबवाडा",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:36:05Z",
  "surveys": [
    "2/12/1",
    "2/21/1",
    "27/9",
    "28/3/2",
    "28/3/3",
    "28/3/4",
    "28/3/5",
    "28/3/6",
    "50/36",
    "73/1",
    "76/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nरकाना नं. 3 मध्ये दाखल केलेली जमीन मिळकत तुकाराम सिताराम प्रभू यांची असून ते दिनांक -07/11/2015 रोजी मयत झाले असुन त्यांना 1)विठ्ठल तुकाराम प्रभू 2)प्रमोद तुकाराम प्रभू 3)संजय तुकाराम प्रभू हे वारस असून त्यांनी दि.25/08/2014 रोजी लिहून ठेवलेल्या मृत्यूपत्राप्रमाणे आपल्या मालकीच्या मिळकती 1)विठ्ठल तुकाराम प्रभू 2)प्रमोद तुकाराम प्रभू 3)संजय तुकाराम प्रभू यांना दिल्या. सह दुय्यम निंबधक कुर्ला 4 यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक 7468 दिनांक 25/08/2014 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल करणेसाठी विठ्ठल तुकाराम प्रभू यांनी अर्ज , मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला,पोलीस पाटील काळसे यांचा दाखला दिलेवरून नोंद केली.",
  "talathi": "समिरा संजय सावंत"
}
