{
  "village_code": "273300044330200000",
  "village_name": "मालवण",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 21084,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:43:04Z",
  "surveys": [
    "773/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nश्री. शैलेश शिवाजी लुडबे यांनी अर्ज दिला की,कायम कुळ कै. कविता शिवाजी लुडबे ह्या दिनांक 22/02/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- कायम कुळ\nकुळाचे नाव :- १)मुलगा- शैलेश शिवाजी लुडबे वय-४१\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र क्र.493/2026 चे प्रतिज्ञापत्र , मृत्यु नोंदीचा दाखला,दि.28/06/2026 चा पोलीस पाटील दाखला, पंचयादी व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "गौरव प्रकाश दळवी"
}
