{
  "village_code": "273300044330200000",
  "village_name": "मालवण",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 21090,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:43:04Z",
  "surveys": [
    "550/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीवर मा.उपविभागीय अधिकारी (महसूल)कुडाळ यांचे न्यायालयात आर टी एस अपील क्र ५२/२०२५ अन्वये अपील चालून दि.१६/०७/२०२५ रोजी मंडळ अधिकारी मालवण यांनी फेरफार क्र.१३४७२ चे कामी दि.२१/११/२००२ रोजी दिलेल्या आदेशास सदर अपिलाचे अंतिम आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे असा आदेश झाल्याने इतर अधिकार सदरी स्थगिती आदेश ठेवणेसाठी वर्दी अर्ज व वरील आदेशाची छायांकित प्रत दिलेवरून नोंद केली.",
  "talathi": "गौरव प्रकाश दळवी"
}
