{
  "village_code": "273300044330200000",
  "village_name": "मालवण",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 21109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:43:04Z",
  "surveys": [
    "502/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल जमिन मिळकती मधील कै.विलास दत्तात्रय हळदणकर हे दि.13/05/2021 रोजी मयत तसेच त्यांची पत्नी विलासिनी विलास हळदणकर दि.30/05/2016 रोजी मयत असून त्यांना मुलबाळ कोणीही नसल्याने वारस खालीलप्रमाणे 1)भावजय- प्रगती प्रकाश हळदणकर वय-72,2)पुतणी- मनस्वी महेश कदम वय-34,3)पुतण्या-रुपेश प्रकाश हळदणकर वय-38 हे वारस असून त्यांना अन्य कोणतेही वारस नसलेबाबत श्री.रुपेश प्रकाश हळदणकर यांनी प्रतिज्ञापत्र क्र.2307/2026 दि.20/07/2026 चे प्रतिज्ञापत्र,मयत दाखले,जबाब व पंचयादी जोडून दिले वरून मयत नाव कमी करणेसाठी नोंद दाखल केली.",
  "talathi": "गौरव प्रकाश दळवी"
}
