{
  "village_code": "273300044330200000",
  "village_name": "मालवण",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 21112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:43:04Z",
  "surveys": [
    "244/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nश्री. माधुरी सोमन वारियत यांनी अर्ज दिला की, संरक्षित कुळ खातेदार कै. मनोहर बाळकृष्ण बांदिवडेकर हे दिनांक 16/05/1985 रोजी मयत तसेच त्यांची पत्नी मीना मनोहर बांदिवडेकर हि दि.03/03/1993 रोजी मयत असून झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- संरक्षीत कुळ\nकुळाचे नाव :- 1)मुलगी- माधुरी सोमन वारियत वय-71,2)मुलगा- विलास मनोहर बांदिवडेकर वय-69,3)मुलगा- सुभाष मनोहर बांदिवडेकर वय-79,4)मुलगी - अनुराधा सुबोध गोखले वय-73 कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात श्रीमती.माधुरी सोमन वारियत यांनी प्रतिज्ञाप्रत्र क्र.4401 दि.28/09/2026 चे प्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पंचयादी व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "गौरव प्रकाश दळवी"
}
