{
  "village_code": "273300044330200000",
  "village_name": "मालवण",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 21113,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:43:04Z",
  "surveys": [
    "639/11",
    "639/7",
    "640/16ब",
    "640/21",
    "681/13अ",
    "681/13ड",
    "681/13ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026श्री. शुभम दिलीप माणगांवकर यांनी अर्ज दिला की,संरक्षित कुळ कै. दिलीप सत्‍यवान माणगांवकर 8 आणे\nहे दिनांक 16/10/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- संरक्षीत कुळ\nकुळाचे नाव :- 1)पत्नी- गीता दिलीप माणगांवकर 8 आणे वय-68,2)मुलगी- नमिता वैभव पालकर वय-41,3)मुलगी-माधवी दिलीप माणगांवकर वय-45,4)मुलगी- मुग्धा दिलीप माणगांवकर वय-31,5)मुलगा- शुभम दिलीप माणगांवकर वय-29\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात श्री.शुभम दिलीप माणगांवकर यांनी प्रतिज्ञाप्रत्र क्र.7952/2026 दि.12/02/2026 चे प्रतिज्ञापत्र,दि.16/02/2026 चा पोलीस पाटील दाखला, मृत्यु नोंदीचा दाखला,पंचयादी जबाबप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "गौरव प्रकाश दळवी"
}
