{
  "village_code": "273300044330200000",
  "village_name": "मालवण",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 21115,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:43:04Z",
  "surveys": [
    "672/11",
    "672/12",
    "672/7",
    "672/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस दाखल मिळकतीवर मा.दिवाणी न्यायालय मालवण यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.२५/२०११ प्रमाणे दावा चालून तहसीलदार मालवण यांचे कडील वाटप एस.आर.क्र.५२४ चे हुकुमनाम्यानुसार वादी लक्ष्मी नारायण नेवाळकर वै.विरुद्ध सुर्यकांत अच्युत आडारकर यांचे मध्ये गावकामगार पत्रक झाले असून पुढीलप्रमाणे वाटप झाले आहे.\nसर्वे नं.६७२ हि.नं.११ पै ला.ला.क्षेत्र= ०.०२१० आकार =०.१५ एकूण क्षेत्र =०.०२१० वाटपात जमीन नेमून दिली त्यांचे नाव =लक्ष्मी नारायण नेवाळकर,कृष्णा वासुदेव धुरी,राजन वासुदेव धुरी,छाया वासुदेव धुरी\nसर्वे नं.६७२ हि.नं.१२ ला.ला.क्षेत्र= ०.०८६० पोट खराबा=०.००८० आकार =०.६९ एकूण क्षेत्र =०.०९४० वाटपात जमीन नेमून दिली त्यांचे नाव =लक्ष्मी नारायण नेवाळकर,कृष्णा वासुदेव धुरी,राजन वासुदेव धुरी,छाया वासुदेव धुरी\nसर्वे नं.६७२ हि.नं.७ ला.ला.क्षेत्र= ०.०३३० पोट खराबा =०.००२० आकार =०.२५ एकूण क्षेत्र =०.०३५० वाटपात जमीन नेमून दिली त्यांचे नाव =सुर्यकांत अच्युत आडारकर\nसर्वे नं.६७२ हि.नं.९ ला.ला.क्षेत्र= ०.०५४० पोट खराबा =०.००२० आकार =०.४१ एकूण क्षेत्र =०.०५६० वाटपात जमीन नेमून दिली त्यांचे नाव =सुर्यकांत अच्युत आडारकर\nसर्वे नं.६७२ हि.नं=११ पै ला.ला.क्षेत्र= ०.०२२० पोट खराबा =०.००२० आकार =०.१८ एकूण क्षेत्र =०.०२४० वाटपात जमीन नेमून दिली त्यांचे नाव =सुर्यकांत अच्युत आडारकर\nपुढीलप्रमाणे वाटप झाले असून मा.तहसीलदार मालवण यांचे कडील पत्र क्र.वाटप/एस आर.५२४/गावकामगार पत्रक/१०/२०२६ दि.२६/१०/२०२६ व क्र.महसूल/वाटप एस.आर./०६/२०२६ दि.०४/०६/२०२६ चे पत्र आलेवरून गावकामगार पत्रकाची नोंद दाखल केली.",
  "talathi": "गौरव प्रकाश दळवी"
}
