{
  "village_code": "273300044330200000",
  "village_name": "मालवण",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 21116,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:43:04Z",
  "surveys": [
    "1374/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nश्री.महादेश्वर सहकारी पतपेढी लि.मुंबई , यांचे कडून दीपक महादेव राऊळ यांनी कर्ज काढले होते सदर कर्जास प्रणय प्रकाश अपराध हे जामीन होते. विशेष वसुली व विक्री अधिकारी ,सहकार खाते,महाराष्ट्र शासन अप्पर निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय द्वारा श्री.महादेश्वर सहकारी पतपेढी लि.मुंबई दि.१२/०९/२०२६ रोजीच्या पत्रान्वये जामीनदार प्रणय प्रकाश अपराध यांचे हिस्स्यावर रक्कम रुपये 65130/- चा बोजा दाखल करणेसाठी वरील दिनांकाचे पत्र प्राप्त झालेवरून बोजा नोंद दाखल केली.",
  "talathi": "गौरव प्रकाश दळवी"
}
