{
  "village_code": "273300044330200000",
  "village_name": "मालवण",
  "taluka_name": "मालवण",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 21117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:07:32Z",
  "surveys": [
    "312अ1/3/2अ2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट , देवगढ\nलिहून देणार : महेश बापू पारकर,सत्यवान हरि परब,संतोष गोपाळ कोदे रा. मालवण यांनी दुय्यम निबंधक देवगढ यांचेकडील दस्त क्रमांक 1247 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 312अ1/3/2अ2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट यांचेकडील पत्र क्रमांक 522/2026/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nमान्यता देणारे खातेदार-साईश सत्यवान परब,महेश विष्णू कुपकर,हिमांशु विष्णू कुपकर,अर्चना मिलिंद भावे,गौरवी गजेंद्र आडकर,सिमा माधव हरणखेडकर,अश्विनी अशोक पवार.",
  "talathi": "गौरव प्रकाश दळवी"
}
