{
  "village_code": "273300050414230000",
  "village_name": "चिपी",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1172,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:33:26Z",
  "surveys": [
    "100अ/12",
    "100अ/2",
    "101/1",
    "101/2",
    "101/25",
    "101/35",
    "105/6",
    "107/10",
    "108/4",
    "108/6",
    "108/8",
    "109/10",
    "109/12",
    "109/13",
    "109/5",
    "110/7/2",
    "110/8",
    "132/11",
    "133/21",
    "169/3",
    "71/2",
    "77/1",
    "78/5",
    "78/6",
    "79/1",
    "79/26",
    "79/5",
    "80/2",
    "80/21",
    "81/1",
    "82/1",
    "84/13",
    "84/2",
    "85/31",
    "85/38",
    "85/8",
    "90/5",
    "92/13",
    "92/21",
    "92/6/9",
    "93/26",
    "94/10",
    "94/13",
    "96/33",
    "97/7",
    "98/15/ब",
    "99/29/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nसुषमा राजेंद्र सावंत यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल केलेली जमीन मिळकत हि वडिलोपार्जित आहे. सदरची मिळकत हि कै. दत्ताराम सिताराम चव्हाण यांच्या नावे दाखल होती. त्यांच्या मृत्यूपश्चात वारस तपास होऊन परुळे ( नवीन चिपी ) येथील फेरफार क्र. 15544 व वारस रजिस्टर नोंदवही क्र. 1499 नुसार त्यांचे वारस 1) मधुकर दत्ताराम चव्हाण 2) भास्कर दत्ताराम चव्हाण 3) रेवती सदाशिव कदम 4) इंदू रामकृष्ण पालव 5) प्रेमा जनार्दन सावंत 6) सुंदराबाई दत्ताराम चव्हाण यांचे नाव दाखल झाले होते, एकत्र कुटुंब प्रमुख (ए. कु. प.) म्हणून सातबारा सदरी मधुकर दत्ताराम चव्हाण यांचे नाव दाखल होते परंतु, चिपी येथील फेरफार क्र. 648 व वारस रजिस्टर नोंदवही क्र. 257 नुसार (मयत : मधुकर दत्ताराम चव्हाण) यांचा वारस तपास होऊन १) अशोक मधुकर चव्हाण २) विजय मधुकर चव्हाण ३) सुगंधा मधुकर चव्हाण यांचे नाव दाखल झाले होते. परंतु, विजय मधुकर चव्हाण यांच्या मृत्युनंतर चिपी फेरफार क्र. 1158 व वारस रजिस्टर नोंदवही क्र. 482 नुसार १) विकास विजय चव्हाण २) विज्ञान विजय चव्हाण ३) वेदिका बाबली परब ४) विजया विजय चव्हाण यांचे नावे दाखल झाली तसेच अशोक मधुकर चव्हाण चिपी फेरफार क्र. 1162 व वारस रजिस्टर नोंदवही क्र. 485 नुसार १) अश्विनी अशोक चव्हाण २) यश अशोक चव्हाण ३) यामिनी अशोक चव्हाण ४) अनुश्री संजय मनवे ५) अमिषा श्रीकांत किणी ६) श्वेता अशोक चव्हाण यांचे नाव दाखल झाले असून (मयत : मधुकर दत्ताराम चव्हाण) त्यांचे सहहिस्सेदार म्हणून फेरफार क्र. 15544व वारस रजिस्टर नोंदवही क्र. 1499 नुसार राहिलेले वारस वर नमूद 2 ते 6 यांची नावे सदर मिळकतीमध्ये सहहिस्सेदार म्हणून दाखल होण्याकरीता अर्जदार यांनी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र, फेरफार क्र. 15544 व वारस रजिस्टर नोंदवही क्र. 1499 ची प्रत दिलेवरून सहहिस्सेदाराचे नाव दाखल करण्याकरिता नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रजनीकांत सुर्यकांत नायकोडे"
}
