{
  "village_code": "273300050414250000",
  "village_name": "कर्ली",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 919,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:28:52Z",
  "surveys": [
    "74/16",
    "74/2ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nसंध्या सदानंद पिंगुळकर यांनी अर्ज दिला की बाजूस कॉ.नं. तीन मध्‍ये दाखल केलेल्‍या मिळकती वरील कुळ कै. कृष्णाजी सिताराम पिंगुळकर हे दिनांक 27/11/1969 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1.रुक्मिणी कृष्णाजी पिंगुळकर : नाते - पत्नी वय – मयत-29/09/1972\n2.जयवंत कृष्णाजी पिंगुळकर : नाते - मुलगा वय – मयत-12/10/1991\n3.सावित्री जयवंत पिंगुळकर: नाते - सून वय – मयत - 21/01/2006\n4.सदानंद जयवंत पिंगुळकर : नाते - नातू वय – मयत - 17/02/2020\n5.संध्या सदानंद पिंगुळकर : नाते – नातसून वय - 66\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मा. तहसीलदार वेंगुर्ला तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी वेंगुर्ला यांच्या समक्ष केलेले दि. 24/04/2026 चे 94 क्रमांकाचे प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, ग्रामपंचायत कार्यालय परुळे यांचेकडील दाखला, पोलीस पाटील कर्ली यांचा दाखला, जबाब, पंचयादी दिलेवरून कुळास नावे दाखल करणेकरिता नोंद केली.",
  "talathi": "रजनीकांत सुर्यकांत नायकोडे"
}
