{
  "village_code": "273300050414250000",
  "village_name": "कर्ली",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 920,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:28:52Z",
  "surveys": [
    "5/14",
    "5/9ए"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल केलेली जमीन मिळकत यादव बाबुराव आंबेरकर यांच्या मालकीची असून सदर मिळकती बाबत वेंगुर्ला येथील दिवाणी न्यायाधिश (क.स्तर) यांचे न्यायालयात मुक्काम वेंगुर्ला येथे नियमित दिवाणी मुकदमा नं.25/2019 निशाण नं.34 अन्वये दावा दाखल होता. सदर दाव्यातील तडजोड पुरसीस अनुसरून वादी 1) सुनिता सुधाकर आंबेरकर 2) स्वरा सुधीर मयेकर व प्रतिवादी 1) भरत यादव आंबेरकर 2) मनिषा प्रफुल्ल माडये 3) रुचिता राजेंद्र जाधव याप्रमाणे असून दिवाणी न्यायाधिश (क.स्तर) यांचे न्यायालयात मुक्काम वेंगुर्ला येथे नियमित दिवाणी मुकदमा नं.25/2019 निशाण नं.34 च्या दाव्याबाबत आदेश पुढीलप्रमाणे\n1. सदर दावा खर्चासह मंजूर करण्यात येत आहे.\n2. असे घोषित करण्यात येते की, वादी यांचा दावा मिळकतीतील जमीन व दावा घर (अनुसूची ‘अ’ व ‘ब’) यामध्ये एकत्रितपणे निम्मा हिस्सा असून, प्रत्येक वादीचा 1/4 (एक चतुर्थांश) हिस्सा आहे.\n3. वादी व प्रतिवादी यांना दावा मिळकतीतील जमीन व दावा घर (अनुसूची ‘अ’ व ‘ब’) यांचे वाटप करून स्वतंत्र कब्जा मिळविण्याचा अधिकार खालीलप्रमाणे आहे.\nअ) वादी यांना दावा मिळकतीतील जमीन व दावा घर (अनुसूची ‘अ’ व ‘ब’) यामध्ये एकत्रितपणे निम्मा हिस्सा मिळण्याचा अधिकार असून, प्रत्येक वादीचा 1/4 (एक चतुर्थांश) हिस्सा राहील.\nब) प्रतिवादी यांना दावा मिळकतीतील जमीन व दावा घर (अनुसूची ‘अ’ व ‘ब’) यामध्ये एकत्रितपणे निम्मा हिस्सा मिळण्याचा अधिकार असून, प्रत्येक प्रतिवादीचा 1/6 (एक षष्ठांश) हिस्सा राहील.\n4. दिवाणी प्रक्रिया संहिता, 1908 च्या कलम 54 अन्वये कृषी मिळकतींचे वाटप करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग-ओरोस यांच्याकडे प्रीसेप्ट (Precept) पाठविण्यात यावा.\n5. दावा घर (अनुसूची ‘ब’) याचे वाटप करून स्वतंत्र कब्जा देण्यासाठी न्यायालयीन आयुक्ताची (Court Commissioner) नियुक्ती करण्यात यावी.\n6. त्यानुसार प्राथमिक हुकूमनामा (Preliminary Decree) तयार करण्यात यावा.\nदिवाणी न्यायाधिश (क.स्तर) यांचे न्यायालयात मुक्काम वेंगुर्ला येथे नियमित दिवाणी मुकदमा नं.25/2019 निशाण नं.34 तडजोड पुरसीस अनुसरून आदेशाची नक्कल दिलेवरून अधिकार अभिलेखात दुरुस्ती करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "रजनीकांत सुर्यकांत नायकोडे"
}
