{
  "village_code": "273300050414270000",
  "village_name": "गवाण",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1292,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-14",
  "objection_until": "2026-08-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:32:28Z",
  "surveys": [
    "40/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/08/2026\nश्री.सुधाकर लक्ष्मण परुळेकर यांनी अर्ज दिला की बाजूस कॉ. नं. तीन मध्‍ये दाखल केलेल्या मिळकतीवर श्री देव आदिनारायण विविध कार्य, सहकारी सेवा सोसायटी लि. परुळे ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रु. 1,65,000/- (अक्षरी एक लाख पासष्ठ हजार रु. मात्र) इ करारचा बोजा दाखल करणेकरिता अर्जदार यांनी अर्जासोबत श्री देव आदिनारायण विविध कार्य, सहकारी सेवा सोसायटी लि परुळे यांचेकडील पत्र जा.क्र कर्जे/देव/आदी/परुळे/82/2025-26 दिनांक 02/07/2026, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र जोडलेवरुन सातबारा सदरी इतर अधिकारात रक्कम रु. 1,65,000/- (अक्षरी एक लाख पासष्ठ हजार रु. मात्र) इ करारचा बोजा दाखल करणेकरिता नोंद केली.",
  "talathi": "रजनीकांत सुर्यकांत नायकोडे"
}
