{
  "village_code": "273300050414290000",
  "village_name": "भोगवे",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1855,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:38:19Z",
  "surveys": [
    "67/4/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजूस दाखल केलेली जमीन मिळकत हि नियंत्रित सत्ता प्रकार वर्ग 2 ची असून त्या जमिनीचे कब्जेदार भागिर्थी गजानन गोसावी असून कुळ कायद्यानुसार प्राप्त जमिनीच्या खरेदीस १० वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे मा. तहसिलदार वेंगुर्ला यांचेकडील आदेश क्र. एएलटी/नजराणा रक्कम/एसआर/116/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे गाव अभिलेखातील भूधारणा वर्ग 2 ची नोंद कमी करून भूधारणा वर्ग 1 करणेसाठी तसेच इतर अधिकारात कुळ कायद्यानुसार प्राप्त जमिनीच्या खरेदीस १० वर्ष पूर्ण झालेले आहेत. आदेशाप्रमाणे गाव अभिलेखातील भूधारणा वर्ग 2 ची नोंद कमी करून भूधारणा वर्ग 1 केली. असा शेरा ठेवणेसाठी वरील आदेशाप्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "रजनीकांत सुर्यकांत नायकोडे"
}
