{
  "village_code": "273300050414390000",
  "village_name": "कालवी",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 667,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:29:32Z",
  "surveys": [
    "30/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/06/2026\nश्रीमती विशाली विलास कसालकर यांनी अर्ज दिला की बाजूस नमूद मिळकतीच्या कुळसदरी नाव दाखल असलेले कै. विलास राजाराम कसालकर हे दिनांक 17/04/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) विशाली विलास कसालकर , नाते : विधवा(पत्नी), वय :54,\n2) राजाराम विलास कसालकर , नाते : मुलगा, वय :18,\n3) निकिता विलास कसालकर , नाते : मुलगी, वय :23,\n4) श्वेता शुभम पावसकर , नाते : मुलगी, वय :30,\n5) चांदणी विलास कसालकर , नाते : मुलगी, वय :25,\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 213 प्रमाणे नावे दाखल केली असे.",
  "talathi": "चारुशिला गुरुनाथ वेतोरकर"
}
