{
  "village_code": "273300050414400000",
  "village_name": "तळेकरवाडी",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1606,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:33:59Z",
  "surveys": [
    "118/2",
    "3/4",
    "6/3अ",
    "76/2",
    "77/11",
    "77/5",
    "77/8",
    "78/8",
    "82/2",
    "95/6अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\n2026श्री. जानवी अतुल राव रा. बेळगाव यांनी असा अर्ज दिला कि बाजूस दाखल केलेल्या सर्व्हेवर्णनाच्या मिळकतीतील खाते क्रमांक २१६,६९४,६९२ वरील खातेदार त्यांचे आजोबा श्री.जनार्दन अनंत प्रभुखानोलकर हे मयत झाल्यावर तळेकरवाडी मंजूर फेरफार क्रमांक १८६ नुसार त्यांचे वारस म्हणून मुलगा श्री.सुशांत जनार्दन प्रभुखानोलकर यांचे नाव ए.कु.प्र. म्हणून दाखल झाले. मयत श्री.जनार्दन अनंत प्रभुखानोलकर यांचे वारस श्री.प्रशांत जनार्दन प्रभुखानोलकर यांची नावे सातबारा सदरी दाखल झालेली नाहीत . तरी इतर वारस यांची नावे सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करण्यासाठी नोंद करण्यात आली.",
  "talathi": "गौरी रामचंद्र पराडकर"
}
