{
  "village_code": "273300050414410000",
  "village_name": "वायंगणी",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1817,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:42:05Z",
  "surveys": [
    "49/1ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून घेणार : श्री.सिद्धेश्वर वि.का.स.से.सो.लि. खानोली, --निवडा--\nलिहून देणार : सखाराम अंकुश मसुरकर रा. वायंगणी यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/1ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री.सिद्धेश्वर वि.का.स.से.सो.लि. खानोली यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.इकरार बोजा/३/०८/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौरी रामचंद्र पराडकर"
}
