{
  "village_code": "273300050414410000",
  "village_name": "वायंगणी",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1823,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:42:05Z",
  "surveys": [
    "93/1",
    "93/10",
    "93/6",
    "93/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nश्री.अरुण लक्ष्मण साळगावकर यांनी अर्ज दिले वरून बाजूस दाखल मिळकतीस गाव मौजे वायंगणी येथील फेरफार क्र.७५९९ ने श्री.सुभाष लक्ष्मण साळगावकर एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून नाव दाखल झाले. परंतु वारस रजिस्टर क्रमांक १४० ने कमलाकर लक्ष्मण साळगावकर व ६ यांची नावे दाखल यांची नावे दाखल आहे. वारस रजिस्टर प्रमाणे नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल करणे करिता नोंद दाखल केली.",
  "talathi": "गौरी रामचंद्र पराडकर"
}
