{
  "village_code": "273300050414460000",
  "village_name": "दाभोली",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 6587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:58:05Z",
  "surveys": [
    "43/1अ/1",
    "44/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nबाजूस कॉलम नं.3 मधील दाखल मिळकती दाभोली स.नं.43 हि.नं.1अ/1, स.नं.44 हि.नं.2/1 सोमा शंभू हळदणकर यांच्या नावे दाखल असून त्यांनी सदरच्या मिळकती लिहून देणार साहिल अखिलेश सक्सेना रा.दिल्ली यांना आपसात ठरलेली रक्कम रु. 3100000/- (सदर मिळकतीचे बाजार मूल्य र.रु.3362000/-) एवढ्या रकमेस रजिस्टर दस्त क्र.640/2025 दि.14/05/2025 ने विकत दिलेले आहे.सदर नोंदणीकृत दस्ताप्रमाणे लिहून देणार सोमा शंभू हळदणकर यांचे नाव कमी करून लिहून घेणार साहिल अखिलेश सक्सेना यांचे नाव दाखल करणे कामी नोंद करण्यात आली.खरेदी घेणार यांनी गाव बालासार उपतहसील साकडा जिल्हा जैसलमेरयेथील शेतकरी दाखला जोडलेला असून सदर दाखल्याची पडताळणी होऊन मा.तहसिलदार साहेब वेंगुर्ला यांचे पत्र क्र.सेतु/शेतकरी दाखला पडताळणी/10/2026 दि.23/10/2026 चे पत्रासोबत सोबत उपतहसीलदार साकडा जिल्हा जैसलमेर यांचेकडील क्रमांकभू.अ.2026दि.24/09/2026 चे पत्र प्राप्त झालेले आहे ते मेळाच्या फाईलीस सामील आहे.",
  "talathi": "चारुशिला गुरुनाथ वेतोरकर"
}
