{
  "village_code": "273300050414470000",
  "village_name": "सतये",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1122,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:43:59Z",
  "surveys": [
    "1330"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस कॉलम नंबर ३ मध्ये दाखल केलेल्या सर्वेवर्णनाच्या जमिन मिळकतीमध्ये गट नंबर 1330 श्री.संजय बहिर्जी देसाई गाव सतये यांचे नावे सामाईकात दाखल आहेत. सदरच्या जमीन मिळकतीपैकी आपल्या हिश्याची येणारी जमिन मिळकत श्री गिरेश्वर प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सो.लि. वजराट ता. वेंगुर्ला यांचेकडे तारण ठेवुन कर्ज रक्कम रुपये 4,00,000/- (अक्षरी चार लाख मात्र) ची मागणी केलेली आहे. त्यानुसार गाव दप्तरी नोंद वरील होणेसाठी जा.क्र. 19/2026-27 दि. 07/09/2026 चे पत्र सोबत अर्ज व नमुना ल प्रत जोडुन दिलेवरुन ७/१२ सदरी इतर हक्कात श्री. संजय बहिर्जी देसाई यांचे नावाने सदर रकमेचा बोजा निर्माण करणेसाठी नोंद करण्यात आली.",
  "talathi": "नामदेव गोरखनाथ मोरे"
}
