{
  "village_code": "273300050414540000",
  "village_name": "मठ",
  "taluka_name": "वेंगुर्ला",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1428,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:55:06Z",
  "surveys": [
    "787",
    "788",
    "798/10",
    "798/13",
    "798/6",
    "798/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 5/112026 माहिती मिळालेचा दिनांक :- 5/11/2026\nनम्रता नकुल परब यांनी अर्ज दिला की, गट नंबर 787, 788, 798/6, 798/7, 798/10, 798/13 वरील कुळ कै. नकुल वसंत परब हे दिनांक 01/03/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) नम्रता नकुल परब नाते : पत्नी , वय :59 वर्षे\n2) नागेश नकुल परब नाते : मुलगा , वय :33वर्षे\n3) दत्तगुरू नकुल परब नाते : मुलगा, वय :31वर्षे\n4) देवयानी गणेश नाईक नाते : विवाहितमुलगी , वय :34 वर्षे\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत मा.तहसीलदार साहेब तथा कार्यकारी दंडाधिकारी वेंगुर्ला यांचे समक्ष केलेले दिनांक 28/10/2026 चे प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला. जबाब व पंचयादी तसेच सरपंच व पोलीस पाटील मठ यांचेकडील वारस दाखले दिलेवरून नावे दाखल केली असे.",
  "talathi": "नामदेव गोरखनाथ मोरे"
}
